Thursday, July 25, 2019

आदित्य ठाकरेंसाठी मार्ग मोकळा; वरळीतून लढणार?

युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे विधानसभा निवडणूक लढविणार असल्याची जोरदार चर्चा आहे. त्यांच्यासाठी शिवसेना वरळी, शिवडी मतदारसंघांसारखे पर्याय अभ्यासत आहे. वरळी मतदारसंघासाठी सचिन अहिर यांच्या उपयुक्ततेचा विचार झाल्याचे समजते.

from The Maharashtratimes https://ift.tt/2ybyozk

No comments:

Post a Comment