Thursday, July 25, 2019

मुंबईत पुन्हा २६ जुलै?; ४ दिवस मुसळधार पावसाचा अंदाज

मुंबईकरांना आज, शुक्रवारपासून चार दिवस पावसाची संततधार अनुभवता येऊ शकते. तर काही ठिकाणी पावसाचा जोर वाढू शकतो. मुंबईसाठी २६ जुलै हा आठवणीत राहणारा दिवस आहे. या दिवसासाठी काही ठिकाणी मुसळधार ते तीव्र मुसळधार पावासाचा इशारा देण्यात आला असून रविवारी पावसाचा जोर आणखी वाढण्याचा अंदाज आहे.

from The Maharashtratimes https://ift.tt/2McsUNb

No comments:

Post a Comment