Tuesday, July 23, 2019

LIVE BLOG : आज दिवसभरात... 24 जुलै 2019

मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस, हिंदमाता, सायन परिसरात पाणी साचलं, येत्या 24 तासातही मुसळधार पावसाचा अंदाज

पश्चिम द्रुतगती मार्गावर अंधेरीत 3 कारचा अपघात, 15 जण जखमी, विरुद्ध दिशेनं येणाऱ्या गाडीमुळे अपघात

अखेर कर्नाटकात काँग्रेस-जेडीएसचं सरकार कोसळलं, कुमारस्वामींचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, भाजप सत्तास्थापनेचा दावा करणार

आयटी रिटर्न अर्थात कर परताव्यासाठी मुदतवाढ, 31 जुलैऐवजी 31 ऑगस्टपर्यंत

from home https://ift.tt/32O2cAk

No comments:

Post a Comment