दिल्लीतील भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीनंतर रविवारी भाजप-शिवसेना यांच्यातील युतीवर शिक्कामोर्तब झाले असून, आज, सोमवारी वा उशिरात उशिरा मंगळवारी युतीची घोषणा होणार असल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून कळते. विशेष म्हणजे, शिवसेनेला १२० जागाच देण्यावर अडून बसलेल्या भाजपने ऐनवेळी 'मित्रपक्षा'च्या जागांमध्ये पाच-सहा जागांची वाढ करीत युतीचा निर्णय घेतल्याचे कळते.
from The Maharashtratimes https://ift.tt/2mdYxvg
No comments:
Post a Comment