Saturday, September 28, 2019

देशात ५० हजार अनोंदणीकृत ‘ड्रोन’, माहिती उघड

देशात ५० हजार कार्यान्वित ड्रोन विमानांची नोंदणी करण्यात आली नसल्याचे समोर आले आहे. हे सर्व ड्रोन केंद्र सरकारचे धोरण येण्यापूर्वीचे आहेत. त्यामुळे इतक्या संख्येने या ड्रोन विमानांवर लक्ष ठेवणे आव्हानात्मक असेल, असे 'फिक्की'ने त्यांच्या अहवालात म्हटले आहे.

from The Maharashtratimes https://ift.tt/2nAl8lM

No comments:

Post a Comment