Thursday, September 26, 2019

पुणे: मध्यवर्ती शहराचा आज पाणीपुरवठा बंद

शहरात बुधवारी झालेल्या जोरदार पावसाचा फटका महापालिकेच्या पाणीपुरवठा यंत्रणेला बसल्याने पद्मावती येथील पंपिंग स्टेशनमध्ये पाणी घुसले आहे. दांडेकर पुलालगतची मुख्य जलवाहिनी वाहून गेल्याने शहराच्या बऱ्याच भागांतील पाणीपुरवठा गुरुवारी विस्कळित झाला.

from The Maharashtratimes https://ift.tt/2lsNu0J

No comments:

Post a Comment