Saturday, September 28, 2019

फेसबुकवर नवीन मित्र-मैत्रिणीचा शोध? जरा जपून

फेसबुकवर नवीन मित्र-मैत्रिणी शोधताय, जरा जपून. बोगस नाव, बनावट फोटो वापरून मैत्री करून फसवणुकीच्या घटना वाढल्या आहेत. महागडे गिफ्ट, व्यवसाय, लग्नाचे तसेच गुंतवणुकीचे आमिष, लग्नाचे आमिष दाखवून फेसबुकवरील बोगस मित्र-मैत्रिणी लाखो रुपयांचा गंडा घालत आहेत.

from The Maharashtratimes https://ift.tt/2nxtzP3

No comments:

Post a Comment