पितृपक्ष संपून नवरात्र उत्सव सुरू झाल्यामुळे विधानसभा निवडणुकीसंदर्भातील घडामोडींना वेग आला आहे. सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने आज, सोमवारी मुंबईच्या गरवारे क्लबमध्ये विशेष कार्यक्रम आयोजित केला असून, त्यात काँग्रेसमधील काही आजी-माजी आमदारांचा भाजप प्रवेश होण्याची शक्यता असल्याचे भाजपमधील विश्वसनीय गोटातून समजते.
from The Maharashtratimes https://ift.tt/2mXx0yi
No comments:
Post a Comment