Wednesday, September 25, 2019

पुण्यात पावसाची काळरात्र; ५ मृतदेह हाती, ४ बेपत्ता

पुण्यात बुधवारी रात्री पावसाचा जोर वाढल्याने हाहा:कार उडाला असून अनेक रस्ते व वस्ते पाण्याखाली गेले आहेत. पावसामुळे घाबरलेल्या नागरिकांना रात्र जागून काढावी लागली. अरण्येश्वर परिसरातील टांगेवाले कॉलनीत पाच जणांचे मृतदेह आढळले आहेत तर ३ ते ४ जण वाहून गेल्याची भीती व्यक्त होत आहे.

from The Maharashtratimes https://ift.tt/2neb7ur

No comments:

Post a Comment