Saturday, January 25, 2020

भारताला 'कैद पोस्ट' जिंकून देणाऱ्याची शौर्यगाथा

१५०० फूट उंच बर्फाचा कडा, रात्रीच्या अंधारात दोराच्या साहाय्याने चढून बाणासिंग आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सियाचेनमधील पाकिस्तानची 'कैद पोस्ट' चौकी ताब्यात घेतली आणि तिथे भारताचा तिरंगा फडकावला. या पराक्रमासाठी 'परमवीर चक्र' मिळवणाऱ्या बाणसिंग यांच्याच तोंडून ऐकलेली, त्यांच्या पराक्रमाची गाथा...

from The Maharashtratimes https://ift.tt/2U7RUt5

No comments:

Post a Comment