Saturday, January 25, 2020

CAAविरोधात आज अमेरिकेत करणार आंदोलन

नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए) रद्द करावा, अशी मागणी करणारा ठराव राजस्थान विधानसभेत शनिवारी मंजूर करण्यात आला. काँग्रेस तुष्टीकरणाचे राजकारण करीत आहे, असे सांगत भाजपने या ठरावाला विरोध केला.

from The Maharashtratimes https://ift.tt/2t2NVCU

No comments:

Post a Comment