Monday, March 23, 2020

गुढीपाडव्याच्या खरेदीला ‘करोना’चा फटका

करोनाच्या उद्रेकामुळे आधीच कमी झालेली मागणी व आता संचारबंदीचा फटका गुढीपाडव्याच्या बाजाराला बसणार आहे. मुंबईभरात जवळपास १०० क्विंटल श्रीखंड व २७०० क्विंटल फुलांचा बाजार संकटात आला आहे.

from The Maharashtratimes https://ift.tt/2QFCVnv

No comments:

Post a Comment