Monday, March 2, 2020

...आणि 'त्या' प्रश्नावर विराटचा पारा चढला

न्यूझीलंडच्या संघाने आम्हाला चारीमुंड्या चीत केले हे मान्य करतानाच भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्यात आम्हाला अजिबात यश मिळाले नाही, याची कबुलीही त्याने दिली.

from The Maharashtratimes https://ift.tt/3alB0f9

No comments:

Post a Comment