Monday, March 2, 2020

अण्णा-माईचे Tik Tok व्हिडिओ तुफान व्हायरल

'रात्रीस खेळ चाले २' ही मालिका लोकप्रिय आहे. मालिकेमध्ये अण्णा आणि माई यांचं पटत नसलं, तरी प्रत्यक्षात हे दोघे एकमेकांचे चांगले मित्र आहेत. गेले काही दिवस अण्णा आणि माई यांचे सेटवरील काही टिकटॉक व्हिडीओ खूप व्हायरल होत आहेत.

from The Maharashtratimes https://ift.tt/2PENfvi

No comments:

Post a Comment