सुनीता आणि आनंद गानू या लेखक दाम्पत्यानं परदेशी स्थायिक झालेल्या मराठी यशोगाथा पुस्तकातून मांडणायचा निर्णय घेतला. आणि त्यानुसार ग्रंथाली प्रकाशनने गर्जे मराठी ची इंग्रजी आवृत्ती प्रकाशित केली. आणि आता गर्जे मराठी या इंग्रजी पुस्तकाची दुसरी आवृत्ती आणि आणखी काही नव्या यशोगाथांसह मराठी आवृत्ती प्रकाशित होणार आहे.
from home https://ift.tt/2v4Gqch
No comments:
Post a Comment