नवी दिल्ली : भाजप खासदार पाया पडण्यासाठी गेले असता, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या पाठीवार धपाटा मारला आणि पाय न पडण्यास सांगितले. संसदेच्या लायब्ररी बिल्डिंगमध्ये हा प्रकार घडला. नेमकं काय झालं?  संसदेच्या लायब्ररी बिल्डिंगमध्ये आज भाजपच्या संसदीय पक्षाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आले होते. त्यावेळी उत्तर प्रदेशातील इटावाचे भाजप खासदार अशोक कुमार दोहरे हे मोदींच्या पाया पडण्यासाठी वाकले.  त्यावेळी पंतप्रधान मोदींनी खासदार अशोक कुमार दोहरे यांनी थांबवलं आणि पाय धरु नका, असं बजावलं. शिवाय, पाया पडण्यासाठी वाकलेल्या खासदार दोहरे यांच्या पाठीवर पंतप्रधान मोदींना जोराचा धपाटाही मारला. मोदींना दोहरेंच्या पाठीवर मारलेला धपाटा इतका जोराचा होता की, शेजारी उभ्या असलेल्या माध्यम प्रतिनिधींना स्पष्ट ऐकू आला. त्यामुळे अर्थात एकाचवेळी सगळ्यांच्या नजरा त्यांच्याकडे वळल्या आणि हा प्रकार कॅमेऱ्यातही कैद झाला. कोण आहेत अशोक कुमार दोहरे? अशोक कुमार दोहरे हे उत्तर प्रदेशातील इटावा मतदारसंघातून भाजपचे खासदार आहेत. अशोक कुमार दोहरे यांनी उत्तर प्रदेश सरकारमध्ये मंत्रिपदही भूषवलं आहे. पाहा व्हिडीओ :

Ashok kumar Dohare MP touches prime minister feet while welcome in meeting today at parliament but PM @narendramodi said don't touch my feet. pic.twitter.com/L6vktfSwrR
— Vikas Bhadauria ABP (@vikasbha) July 31, 2018

from home https://ift.tt/2Ancptu
No comments:
Post a Comment