सध्या हा फोटो व्हॉट्सअपसह फेसबूकवर व्हायरल होतोय.. २८ जुलैला म्हणजेच चंद्रग्रहणाच्या दुसऱ्या दिवशी चंद्रामध्ये साईंचं दर्शन झालं असा दावा फोटोसोबतच्या मेसेजमध्ये करण्यात येतोय.. अनेक साईभक्त हा मेसेज सगळ्या ग्रुपवर पाठवताना दिसताहेत.. साईंचं हे दर्शन दुर्लभ मानलं जातं आहे.. साईंच्या या फोटोमागंचं व्हायरल सत्य आम्ही शोधण्याचा प्रयत्न केला
from home https://ift.tt/2KdJLdJ
No comments:
Post a Comment