Tuesday, July 31, 2018

नागपूर : अंगारकी चतुर्थीनिमित्त टेकडी मंदिरात गणपतीची आरती

अंगारकी चतुर्थीनिमित्त राज्यातल्या सर्व गणेशमंदीरात रात्रीपासूनच भाविकांची गर्दी झाली आहे. नागपूरचे प्रसिद्ध ग्रामदैवत आणि विदर्भातील अष्टविनायकांपैकी एक असा मान असलेल्या टेकडी गणपती मंदिरातही पहाटे आरती पार पडली. पाहूया टेकडी गणपतीची आरती

from home https://ift.tt/2AqRAx5

No comments:

Post a Comment