<strong>हैदराबाद :</strong> भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो) गुरुवारी "पोलर सॅटेलाइट लॉन्च व्हेइकल (पीएसएलव्ही) सी-43" च्या मदतीने सकाळी 10 वाजता 8 देशांचे 30 उपग्रह अवकाशात झेपावले. विशेष म्हणजे 30 उपग्रहांपैकी 23 उपग्रह अमेरिकेचे आहेत. अमेरिकेसह ऑस्ट्रेलिया, कॅनडा, कोलंबिया, फिनलँड, मलेशिया, नेदरलँड आणि स्पेन या 7 देशांचे उपग्रहदेखील सोबत आहेत. पीएसएलव्ही सी-43
from home https://ift.tt/2AvySkI
No comments:
Post a Comment