Thursday, November 29, 2018

मी नाराज असल्याचं वृत्त चुकीचं : पंकजा मुंडे

<strong>मुंबई :</strong> "मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीतून नाराज होऊन बाहेर पडल्याचं वृत्त चुकीचं आहे. सदस्यच नसल्याने मी बैठकीला जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही," असं स्पष्टीकरण राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आहे.<strong> </strong> सदस्य नसतानाही मराठा आरक्षणाच्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे गेल्या. बैठकीत काही मुद्दे मांडून त्या नाराज होऊन बाहेरही आल्या.

from home https://ift.tt/2BEcKXl

No comments:

Post a Comment