<strong>मुंबई :</strong> अयोध्येतील बहुचर्चित राम मंदिराच्या वादावर आधारित आगामी सिनेमा 'रामजन्म भूमी' विरोधात मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली आहे. सेन्साॅर बोर्डानं अशा संवेदनशील धार्मिक विषयावर आधारित सिनेमा प्रदर्शित करण्यासाठी परवानगी दिलीच कशी? असा सवाल या याचिकेत विचारण्यात आला आहे. हा सिनेमा प्रदर्शित करण्याला या याचिकेतून विरोध
from home https://ift.tt/2DR4jJp
No comments:
Post a Comment