<strong>सोलापूर :</strong> सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचे पुत्र तथा लोकमंगल मल्टीस्टेटचे चेअरमन रोहन देशमुख यांच्यावर गुन्हा नोंद करण्याचे लेखी आदेश राज्याचे अवर सचिव गोविल यांनी दुग्धव्यवसाय आयुक्तांना दिले आहेत. लोकमंगल मल्टीस्टेटने राज्य सरकारकडून दूध प्रकल्पाला 5 कोटी रुपयांचे अनुदान मिळवण्यासाठी बनावट, खोटी कागदपत्रे सादर केली होती. या प्रकरणानंतर सरकारने हा प्रकल्प
from home https://ift.tt/2PZvM2V
No comments:
Post a Comment