<strong>भुवनेश्वर :</strong> भारतानं दक्षिण आफ्रिकेचा 5-0 असा धुव्वा उडवून हॉकी विश्वचषकात विजयी सलामी दिली. मायदेशात खेळणाऱ्या भारतीय हॉकी संघाने, विश्वचषक स्पर्धेची मोठ्या धडाक्यात सुरुवात केली आहे. उभय संघांमधला विश्वचषकाच्या क गटातला सामना भुवनेश्वरच्या कलिंगा स्टेडियमवर खेळवण्यात आला. या सामन्यात भारताच्या सिमरनजीतसिंगनं 43 व्या आणि 46 व्या मिनिटाला असे दोन
from home https://ift.tt/2DTpOtt
No comments:
Post a Comment