Thursday, November 29, 2018

'इफ्फी'त 'डॉनबास' सर्वोत्तम चित्रपट, सलीम खान विशेष पुरस्काराने सन्मानित

<strong>पणजी :</strong> गोव्यातल्या शामाप्रसाद मुखर्जी स्टेडियममध्ये रंगतदार कार्यक्रमाने 49 व्या इफ्फीची सांगता झाली. या कार्यक्रमाला केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) के. जे. अल्फोन्स, गोव्याच्या राज्यपाल मृदुला सिन्हा, गोव्याचे नगर नियोजन मंत्री विजय सरदेसाई, केंद्रीय माहिती आणि प्रसारण सचिव अमित खरे, समारंभाचे प्रमुख पाहुणे अनिल कपूर तसेच माहिती आणि प्रसारण

from home https://ift.tt/2TUOaII

No comments:

Post a Comment