Tuesday, January 29, 2019

अयोध्येतील ६७ एकर जमीन न्यासाला द्या; सरकार कोर्टात

रामजन्मभूमीच्या विवादीत २.६७ एकर जमिनी भोवतीची ६७ एकर जमीन राम मंदिर न्यास समितीला सुपूर्द करावी अशी मागणी करणारी याचिका केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. सध्या ही ६७ एकर जमीन केंद्र सरकारच्या ताब्यात असून ती यथास्थिती ठेवण्याचे सर्वोच्च न्यायालयचे आदेश आहे.

from The Maharashtratimes http://bit.ly/2ScEIlL

No comments:

Post a Comment