Tuesday, January 1, 2019

पुण्यात आजपासून हेल्मेट सक्ती, पुणेकरांचा विरोध कायम | एबीपी माझा

<p>दुचाकी वाहन चालवताना हेल्मेट न घालणाऱ्या पुणेकरांवर आजपासून कारवाई होणार आहे. पुण्याचे पोलीस आयुक्त के. व्यंकटेशम यांनी या आधीच हेल्मेट सक्तीच्या अंमलबजावणीचा निर्णय घेतलाय. मात्र पुण्यातील विविध संघटना, संस्था आणि राजकीय पक्षांनी या हेल्मेट सक्तीला तीव्र विरोध केलाय. यासंदर्भात आज हेल्मेट सक्ती विरोधी कृती समितीची आज बैठक होणार आहे.</p>

from home http://bit.ly/2Aqj3g9

No comments:

Post a Comment