रजनीकांत, आणि कमल हासन यांच्या राजकीय प्रवेशानंतर आणखी एक दाक्षिणात्य स्टारनं राजकारणात एन्ट्री केली आहे. अभिनेते प्रकाश राज यांनी नववर्षांच्या पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली आहे. मात्र त्यांचा मतदार संघ कोणता असणार आहे याची अद्याप माहिती जाहीर केलेली नाही.
from The Maharashtratimes http://bit.ly/2R4h2QU
No comments:
Post a Comment