Wednesday, January 9, 2019

'ठाकरे' सिनेमा टॅक्स फ्री करा, भाजप चित्रपट आघाडीची मागणी

<p style="text-align: justify;"><strong>मुंबई :</strong> शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित 'ठाकरे' सिनेमा टॅक्स फ्री करावा, अशी मागणी भाजपच्या चित्रपट आघाडीने केली आहे. राज्याचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांना याबाबतचं पत्र भाजप चित्रपट आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी दिलं आहे.</p> <p style="text-align: justify;">'ठाकरे' सिनेमावरील मनोरंजन कर माफ करण्याची मागणी भाजप चित्रपट आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केली

from home http://bit.ly/2Qx02h4

No comments:

Post a Comment