Tuesday, January 22, 2019

महिन्याभरात लग्न आहे; अक्षता टाका: उदयनराजे

'येत्या महिन्याभरात माझं लग्न आहे. अक्षता टाकायला विसरू नका,' अशा हटके अंदाजात साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मतदारांना साद घातली.

from The Maharashtratimes http://bit.ly/2CCNDU0

No comments:

Post a Comment