शेर- ओ- शायरीचे बादशहा, सर्वकालिक महान शायर म्हणजे मिर्झा गालिब. गालिब यांनी त्यांच्या गजलांमधून सामाजिक परिस्थिती, प्रेम आणि करुणेवर अचूक व मार्मिक भाष्य केलं. शतक उलटलं तरी रसिकांच्या मनावर त्यांच्या शायरीचं गारुड कायम आहे. अशा या महान शायराला मुंबई महापालिकेने आगळीवेगळी मानवंदना दिलीय.
from The Maharashtratimes http://bit.ly/2HDYrH0
No comments:
Post a Comment