मध्य प्रदेशातील पेंच व्याघ्र प्रकल्पाची 'राजकुमारी आणि आता 'पेंचची राणी' असा किताब मिळवणाऱ्या 'कोल्लारवाली' वाघिणीने नवा विक्रम केला आहे. ही वाघीण आठव्यांदा आई झाली आहे. तिने यावेळी ४ बछड्यांना जन्म दिला आहे. आतापर्यंत ३० बछड्यांना जन्म देण्याचा विक्रम या 'पेंचच्या राणी'ने केला आहे.
from The Maharashtratimes http://bit.ly/2COt72S
No comments:
Post a Comment