Tuesday, January 22, 2019

व्हिडिओ: बुलडाण्यात भर रस्त्यात बस पेटली

जळगाव खान्देशवरून चिखलीकडे जात असलेल्या एसटी बसने बुलडाण्यात येत असताना अचानक पेट घेतला. मलकापूर रोडवरील गणेशनगराजवळ सोमवारी दुपारी ही घटना घडली.

from The Maharashtratimes http://bit.ly/2CC4PZz

No comments:

Post a Comment