<strong>मुंबई :</strong> धनगर समाजाला आरक्षण मिळेपर्यंत परत मंत्रालयात आम्ही प्रवेश करु शकणार नाही," असं जाहीर वचन देणाऱ्या राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आज मंत्रालयात झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीला उपस्थिती लावली. नांदेड जिल्ह्यातील माळेगाव इथल्या खंडोबाची यात्रेत आयोजित धनगर आरक्षण जागर परिषदेत पंकजा मुंडे यांनी हे वक्तव्य केलं होतं. मागील
from home http://bit.ly/2C5CkDl
No comments:
Post a Comment