<strong>नवी दिल्ली :</strong> पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 'परीक्षा पे चर्चा' या क्रार्यक्रमाद्वारे देशभरातील विद्यार्थ्यांशी संवाद साधत आहेत. परीक्षेच्या वेळी तणावाला कसं सामोर जायचं यासंदर्भात ते मार्गदर्शन करणार आहेत. <strong>व्हिडीओ :</strong> <iframe src="https://www.youtube.com/embed/D5f5ZOUyNJQ" width="560" height="315" frameborder="0" allowfullscreen="allowfullscreen"></iframe>
from home http://bit.ly/2DFQm0v
No comments:
Post a Comment