लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर मोदी सरकारनं आर्थिकदृष्ट्या मागास सवर्णांना 10 टक्के आरक्षण देण्याचा मोठा निर्णय घेतलाय.. काल मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर आज यासाठी लोकसभेत विधेयकही मांडलं जाणार आहे. सवर्णांनाही नोकरी आणि शिक्षणात 10 टक्के आरक्षणाची तरतूद करण्यात आली आहे. केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गहलोत हे विधेयक मांडतील..यासाठी भाजपनं आपल्या सर्व खासदारांना व्हीप
from home http://bit.ly/2ACN0JP
No comments:
Post a Comment