अयोध्या प्रकरणाच्या सुनावणीसाठी सर्वोच्च न्यायालयाने पाच न्यायाधीशांचं घटनापीठ स्थापन केलं आहे. या घटनापीठापुढे 10 जानेवारीपासून अयोध्या प्रकणाची नियमित सुनावणी होण्याची शक्यता आहे. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्वात हे घटनापीठ काम करणार असून या घटनापीठात न्यायमूर्ती शरद बोबडे, न्यायमूर्ती एन. व्ही. रामन, न्यायमूर्ती उदय लळित, न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड या मराठमोळ्या
from home http://bit.ly/2Qvb0Uk
No comments:
Post a Comment