Tuesday, January 8, 2019

VIDEO | कुंभारझरी गावात 50 एकरवरचा ऊस जळाला | जालना | एबीपी माझा

जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यात 50 एकरावरचा ऊस जळाल्याची घटना घडली आहे. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा अंदाज आहे. या आगीत 21 शेतकऱ्यांच्या शेतातील ऊस जळाला आहे. सुमारे 50 लाखांचं नुकासान झाल्याचं शेतकऱ्यांनी म्हटलं आहे.

from home http://bit.ly/2RhrULu

No comments:

Post a Comment