ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांचा मुंबईत 29 जानेवारीला स्वागत सोहळा आयोजित करण्यात आला आहे. मराठी लेखक, कलावंत, वाचक आणि रसिकांतर्फे या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. सहगल यांना 92व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाचे दिलेले निमंत्रण आयोजकांनी रद्द केल्याचे तीव्र पडसाद राज्यभरात उमटले होते.
from home http://bit.ly/2W8Uy00
No comments:
Post a Comment