नाशिकमध्ये पसरलेल्या बिबट्याच्या दहशतीमुळं आता मॉर्निंग वॉकला येण्यासाठी लोकांची संख्या कमालीची घटली आहे. कारण सावरकरनगरमध्ये शुक्रवारी सकाळी बिबट्यानं दहशत माजवली होती. त्याला पकडण्यासाठी 3 तास वनविभागाला शर्थीचे प्रयत्न करावे लागले होते. तर दुसरीकडे मखमलाबाद परिसरातही त्याच दिवशी एका बिबट्यानं जनावरांवर हल्ला केला होता.
from home http://bit.ly/2SeglV1
No comments:
Post a Comment