प्रलंबित मागण्यांसाठी तब्बल 30 हजार बेस्ट कर्मचारी आजपासून संपावर आहेत. त्यामुळे मुंबईच्या कुठल्याही डेपोतून एकही बस बाहेर पडलेली नाही. याचा थेट परिणाम मेट्रोवर झालेला दिसला. घाटकोपर मेट्रो स्टेशनवर तुफान गर्दी पाहायला मिळाली. गर्दीच्या वेळी दररोज असणाऱ्या रांगांमध्ये आज संपामुळे मोठी भर पडली.
from home http://bit.ly/2C7VyIJ
No comments:
Post a Comment