Wednesday, January 9, 2019

VIDEO | ज्येष्ठ साहित्यिक विठ्ठल वाघ यांनी संमेलनाचं संभाव्य निमंत्रण नाकारलं | ब्रेकफास्ट न्यूज | अकोला | एबीपी माझा

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाचं संभाव्य निमंत्रण ज्येष्ठ साहित्यिक विठ्ठल वाघ यांनी नाकारलं आहे. स्वातंत्र्याचा सन्मान ठेवला जात नसलेल्या ठिकाणी पाऊल ठेवणार नसल्याची प्रतिक्रिया विठ्ठल वाघ यांनी दिली आहे. निमंत्रणाचं वृत्त माध्यमांमधूनच कळाल्याचंही त्यांनी सांगितलं. नयनतारा सहगल यांना दिलेल्या नकारामूळे महाराष्ट्राची मान शरमेने खाली गेल्याची खंतही त्यांनी बोलून

from home http://bit.ly/2CXOXlv

No comments:

Post a Comment