Tuesday, June 25, 2019

राष्ट्रकुलवरील बहिष्कार एकतर्फी नसेल: रिजिजू

२०२२च्या बर्मिंगहॅम राष्ट्रकुल स्पर्धेतून नेमबाजी हा खेळ वगळल्यामुळे या स्पर्धेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय भारतीय ऑलिम्पिक संघटना (आयओए) एकतर्फी घेऊ शकत नाही, असे भारताचे क्रीडा मंत्री किरण रिजिजू यांनी स्पष्ट केले आहे.

from The Maharashtratimes https://ift.tt/2Jb7uN5

No comments:

Post a Comment