<p>1. पुण्यात भिंत कोसळून 16 मजुरांचा मृत्यू, कोंढवा परिसरात ह्रदयद्रावक घटना, आणखी लोक ढिगाऱ्याखाली असल्याची भिती<br /><br />2. पुढील 24 तास मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा, ठाणे-नवी मुंबईतही रात्रभर संततधार, मुंबई-पुण्यादरम्यानच्या महत्त्वाच्या एक्स्प्रेस रद्द<br /><br />3. उशिराने दाखल झालेल्या मान्सूनची राज्यभर दमदार एन्ट्री, कोकणातले धबधबे खळाळले, माथेरानसह राज्यातल्या हिल स्टेशन्सचं
from home https://ift.tt/2YkFyNk
No comments:
Post a Comment