Sunday, June 30, 2019

मुंबई: पावसळ्यात प्लॅटफॉर्मवर अवतरले धबधबे!

पावसात धबधब्यांचा आनंद घेण्यासाठी मुंबईबाहेर जाण्याचा विचार करत असाल तर त्याची अजिबात गरज नाही. रेल्वे प्रशासनाने लाखो मुंबईकर प्रवाशांसाठी ही संधी रेल्वे स्थानकांवरच उपलब्ध करून दिली आहे!

from The Maharashtratimes https://ift.tt/2Ls07DT

No comments:

Post a Comment