शहरातील कोंढवा भागात सोसायटीची भिंत कोसळून १७ बांधकाम मजुरांचा मृत्यू झाल्याची घटना रात्री घडलीय. ढिगाऱ्याखालून तिघांना जिवंत काढण्यात यश आलं आहे. अद्याप बचावकार्य सुरू आहे. एनडीआरएफ आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. ढिगाऱ्याखाली आणखी काहीजण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येतेय.
from The Maharashtratimes https://ift.tt/2X9uUrd
No comments:
Post a Comment