Saturday, June 29, 2019

VIDEO | विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा \'हात\' \'वंचित\'सोबत | नवी दिल्ली | ABP Majha

राज्यात लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला दारूण पराभव पक्तरावा लागल्यानंतर काँग्रेस आता विधानसभेच्या तयारीला लागलेली पाहायला मिळतेय. कारण, राज्यात वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्यावर काँग्रेसची दिल्लीत खलबतं सुरु आहेत.

from home https://ift.tt/2XdObwG

No comments:

Post a Comment