विठुरायाच्या ओढीने आषाढी वारीसाठी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झालेल्या पाच लाख वारकऱ्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून रेनकोटचे वाटप करण्यात आले. महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन झाले असून सध्या राज्यभरात सर्वदूर पावसाच्या सरी बरसत आहेत.
from The Maharashtratimes https://ift.tt/2NwAkNI
No comments:
Post a Comment