Saturday, June 29, 2019

पुरेशा पावसाअभावी मुंबईकरांची पाणीचिंता कायम

पावसाने मुंबई शहर आणि उपनगरांत जोर धरला असला तरी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ठाणे जिल्ह्यातील तलावांच्या क्षेत्रात अद्याप दमदार साथ दिलेली नाही. गेल्या दोन दिवसांच्या पावसात सात तलावांमध्ये मिळून फक्त सहा हजार दशलक्ष लिटर म्हणजे मुंबईकरांच्या दोन दिवसांच्या पाण्याची वाढ झाली आहे.

from The Maharashtratimes https://ift.tt/323uxCu

No comments:

Post a Comment