ही गोष्ट आहे झोया सोलंकी या तरुणीची, जिचा जन्म २५ जून १९८३चा म्हणजेच भारतीय संघाने पहिल्यांदा क्रिकेटचा विश्वचषक जिंकला त्यादिवशीचा. आपल्या मुलीच्या जन्मामुळेच, तिच्या नशिबामुळेच भारत विश्वचषक जिंकलाय असा विश्वास विजयेंद्र सिंह सोलंकी (संजय कपूर) यांना आहे. स्वतः क्रिकेटचे मोठे चाहते असल्यामुळे ते झोयाला क्रिकेटसाठी खूप नशीबवान समजत असतात.
from The Maharashtratimes https://ift.tt/358skXU
No comments:
Post a Comment