Monday, September 23, 2019

ठाणे-मुंबई थेट मेट्रो प्रवासाचा मार्ग मोकळा

ठाणेकरांचा मुंबईपर्यंतचा प्रवास आगामी काळात आरामदायी व थेट होणार आहे. वडाळा ते ठाणे कासारवडवली मेट्रो-४ मार्गाचा विस्तार थेट दक्षिण मुंबईतील सर्वसाधारण टपाल कार्यालयापर्यंत (जीपीओ) करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

from The Maharashtratimes https://ift.tt/2kKiJnO

No comments:

Post a Comment